शिवसेनेतर्फे नवनिर्वाचित नागपूरच्या महापौर नीता ठाकरेंचे स्वागत उत्साहात
नागपूर शहर प्रतिनिधी
शिवसेनेतर्फे नवनिर्वाचित नागपूरच्या महापौर नीता ठाकरेंचे स्वागत उत्साहात
नागपूर शहर प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज मिडीया
नागपूर: (दि १३) शहराच्या नवनिर्वाचित महापौर निताताई ठाकरे यांचा शिवसेना पक्षातर्फे सह संपर्कप्रमुख ओंकार पारवे यांच्या नेतृत्वातील सत्कार करण्यात आला. याप्रसंगी युवा सेना जिल्हाप्रमुख शरद सरोदे, महिला आघाडी जिल्हा प्रमुख मनीषाताई पापडकर, शहर प्रमुख बंडू तळवेकर, नगरसेवक गणेश चरलेवार, माजी नगरसेवक व उप जिल्हाप्रमुख गणेश डोईफोडे, उपजिल्हा संघटीका गायत्री वैद्य, संपर्कप्रमुख ओमी यादव, शिवसेना शहर प्रमुख सलमान खान, शिवसेना शहरप्रमुख सचिन यादव, विधानसभा संघटक गणेश सोळंकी, उपशहर प्रमुख प्रमुख नरेंद्र मगरे, आदी उपस्थित होते. मा. महापौर यांच्याशी नागपूर महानगरपालिकेत पक्ष कार्यालय देण्या बाबत चर्चा झाली. व मनोनित नगरसेवक याबाबत सुद्धा चर्चा करण्यात आली.



