
0
6
6
7
3
0
कुरकुरे
असतात कुरकुरे
हल्दीरामचे सेवमुरे
घेऊ एक पाकीट
वाटून खाऊ नीट
आईला मागू पाच रुपये
शाळेत जाऊ मिळून
एकच घेऊ पाकीट
खाऊ सारे वाटून
कुणी घ्या मुरमुरे
कुणी घ्या कुरकुरे
कुणी घ्या चिप पाकीट
वाटून खाऊ सारे नीट
मजा घेऊ लंच मध्ये
वाटून खाऊ आधे आधे
लागली चव कुरकुर्यांची
मजा घेऊ एकमेकांची
आता सारेच पोरं
घेतात कुरकुरे
कुणी घेतात हलके फुलके
पण चविष्ट असतात मुरमुरे
केवलचंद शहारे
सौंदड, जि.गोंदिया
0
6
6
7
3
0



