Breaking
आरोग्य व शिक्षणगुन्हेगारीनागपूरविदर्भ

मालेवाडा येथे विष प्राशन करून तरूणाची आत्महत्या

रजत डेकाटे, प्रतिनिधी

0 5 7 3 4 6

मालेवाडा येथे विष प्राशन करून तरूणाची आत्महत्या

रजत डेकाटे, प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज नेटवर्क

मालेवाडा (ता. भिवापूर) : भिवापूर तालुक्यातील मालेवाडा येथे एका तरुणाने दारूच्या नशेत विष प्राशन करून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

‎मृत तरुणाचे नाव निखिल कांबळे (वय ३२) रा. वाघोडा ता कारंजा जि.वर्धा असे असून तो आपल्या पत्नीसोबत मालेवाडा येथे वास्तव्यास होता. त्याची पत्नी मालेवाडा येथील आरोग्य उपकेंद्रात आरोग्य सेविका म्हणून कार्यरत आहे.

‎प्राथमिक माहितीनुसार, निखिल कांबळे यांने विषारी पदार्थाचे सेवन केले. त्यानंतर त्याची प्रकृती बिघडल्याने त्यास नागपूर येथील रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 7 3 4 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे