Breaking
आरोग्य व शिक्षणगुन्हेगारीनागपूरमहाराष्ट्रमुंबईविदर्भ

अबब! पेट्रोलमध्ये निघाले चक्क पाणी

अमरावतीच्या प्राप्ती पेट्रोल पंपावरील घटना

0 4 8 2 9 0

अबब! पेट्रोलमध्ये निघाले चक्क पाणी

अमरावतीच्या प्राप्ती पेट्रोल पंपावरील घटना

अमरावती :- भ्रष्टाचार कुठे व कसा होतो हा प्रश्न कायम अनुत्तरीतच राहिला आहे. तुम्ही जर पेट्रोल भरत असाल तर ते पेट्रोल तपासण्याची आता वेळ आली आहे. कारण अमरावतीच्या खोलापूर येथील प्राप्ती पेट्रोल पंपवर चक्क पाणी भरण्याचा प्रकार निदर्शनात आलाय.

लोणावळा येथील जिंतूरकर परिवार आपल्या कारने खोलापूर मार्गाने जात असताना त्यांनी प्राप्ती पेट्रोल पंपवर ४ हजार रुपयांचे पेट्रोल भरले. या पेट्रोलमध्ये मात्र पाणी असल्याचा आरोप त्यांनी केलाय. गाडी बंद पडल्याने त्यांनी मेकॅनिककडे गाडी दाखवली असता हा संपूर्ण प्रकार समोर आला आहे.

असाच प्रकार अनेक ग्राहकांसोबत झाल्याचं देखील त्यांनी सांगितले. त्यामुळे अशा पेट्रोल पंप चालकांवर कारवाईची मागणी आता त्यांनी केली आहे. त्यामुळे आता पेट्रोल भरायसाठी जात असल्यास आधी ते तपासून घेण्याची गरज अमरावतीकरांना झाली आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे