Breaking
कवितामराठवाडामहाराष्ट्रसाहित्यगंध

जगणं मरणं; दत्ता काजळे ‘ज्ञानाग्रज’

दत्ता काजळे 'ज्ञानाग्रज'

0 4 8 3 0 0

जगणं मरणं

जीवनाचं चक्र असंच
आपल्याभोवती फिरणं
यालाच म्हणायचं आपल्या
जीवनाचं रहाटगाडगे ओढणं

आपल्या हातात असतं
आपलं नशीब अजमावणं
जीवन क्षणभंगुर जरी हे
स्मरणात रहावं जगणं मरणं

जगणं मरणं हे त्रिवार सत्य
ह्याला नाकारणे नाही शक्य
क्षणक्षण आयुष्यात जगावे
वाढवून सर्वांशी मैत्रीपूर्ण ऐक्य

पुण्याईचे दान पदरी पडता
लाभते मानवास नवजीवन
जगणं मरणं सार्थकी लावून
करुया आपले जीवन पावन
करुया आपले जीवन पावन….

दत्ता काजळे ‘ज्ञानाग्रज’
उमरगा जि.धाराशिव
============

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 3 0 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे