Breaking
अलिबागई-पेपरकविताकोकणमहाराष्ट्रमुंबईसाहित्यगंध

इतुका का न मी आंधळा..

0 4 8 2 9 3

इतुका का न मी आंधळा..

बा विठ्ठला, दर्शनास तुझ्या आलो
चरणाशी आलो, कृपा करी दिनदयाळा
इतका का न मी आंधळा, भक्त मी तुझा
आणिल्या तुजसाठी हार तुळशीमाळा..

भक्त मी तुझा देव तू माझा भोळा
कटेवरी हात अन् तू रे सावळा
चंद्रभागेच्या तिरी झाले सारे गोळा
उघड कि रे देवा तू तुझा डोळा..

कलियुगी सारे कसे फसविती
खोट्याचं खरं करून काम करून घेती
तूच तार आता बा विठ्ठला मायाबापा
वैष्णवांचा तू कैवारी तुझेच नाम घेती..

पंढरपूरीचा तू राजा दर्शनाची आस मनी
कृपा करी तूच आम्हा निजभक्ता आता
डोळे भरून तुज बघतो हृदयात तुज जपतो
अभंगात दंगतो ओवी तुझ्या भक्तीच्या गाता..

प्रज्ञा सवदत्ती
गोरेगाव-रायगड.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे