0
5
7
4
5
3
मिठी घट्ट होतांना
मिठी घट्ट होतांना
उर भरून आला
अश्रूंचा वेग अनावर झाला
आभास हा
विरहात मी जळते
आठवणीने मी झुरते
आभास हा तुझा छळतो
कधी भेटशील
मैत्रीचं अतूट नातं जपूया
क्षण भेटीचे आज जगूया
न जाणो कधी भेटशील
सौ. प्रांजली जोशी,
विरार, पालघर
=========
0
5
7
4
5
3



