शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धेतील काव्यरचना
मुख्य संपादक राहुल पाटील

*📗संकलन, शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शुक्रवारीय हायकू काव्य’स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट पंधरा🎗🎗🎗*
*🌤️विषय : नैसर्गिक चित्र🌤️*
*🔹शुक्रवार : १६/ ०५ /२०२५*🔹
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*हायकू काव्य*
काल्पनिकता
स्त्रीसौंदर्य दर्शवी
अतिसुंदर
*सौ. सुरेखा रा.चित्ते*
*श्रीवर्धन जि. रायगड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🔰📗🔰➿➿➿➿
*हायकू काव्य*
राजकुमारी
छत्री घेतली शिरी
पुष्प वर्षाव
*सौ.आशा कोवे गेडाम*
*वणी जि.यवतमाळ*
*© सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔰📗🔰➿➿➿➿
*हायकू काव्य*
चालली नार
तप्त उन प्रहर
छत्री आधार
*डॉ.पद्मा जाधव-वाखुरे, छ.संभाजीनगर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔰📗🔰➿➿➿➿
*हायकू काव्य*
दिसते जनू
स्वप्नातली सुंदरी
मन बावरी
*केवलचंद शहारे*
*सौंदड गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🔰📗🔰➿➿➿➿
*हायकू*
हास्य ना गाली
जरी पुष्पात न्हाली
हिरमुसली
*बी एस गायकवाड*
*पालम, परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔰📗🔰➿➿➿➿
*हायकू -काव्य*
छत्री गुलाबी
कलाकाराची खुबी
उदास छबी
*सौ.सुजाता सोनवणे.*
*सिलवासा दादरा नगर हवेली.*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह.*
➿➿➿➿🔰📗🔰➿➿➿➿
*हायकू*
कल्पक मती
साकार रूपवती
गुलाबी प्रीती
*दिनेश वि. पाटील (डीव्ही )*
*नंदुरबार( महाराष्ट्र)*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔰📗🔰➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*हायकू काव्य*
सौंदर्य भारी
फुलपाखरापरी
छत्री गुलाबी
*सौ.प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔰📗🔰➿➿➿➿
*हायकू काव्य*
*कल्पना न्यारी*
*कल्पकता ही जरी*
*शोभते भारी*
*सौ.शैला शिंदे*
*मु पो निरा ता.पुरंदर जि पुणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🔰📗🔰➿➿➿➿
*हायकू*
छत्री फुलांची
गाली लाली प्रेमाची
अदा लज्जेची
*सौ. अनिता व्यवहारे*
*ता. श्रीरामपूर जि अहिल्या नगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔰📗🔰➿➿➿➿
*हायकू*
गुलाबी मन
का वाटे उदास
छत्र आभास..
*सौ संध्या मनोज पाटील अंकलेश्वर*
*©मराठीचे शिलेदार समूह सदस्या*
➿➿➿➿🔰📗🔰➿➿➿➿
*हायकू*
पाऊस धारा
झेले गुलाबी छत्री
सुंदर पुत्री
*श्री.भोसले तानाजी निवृत्तीराव*
*देगलूर जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔰📗🔰➿➿➿➿
*हायकू काव्य*
फुलांची छत्री
नारी कोमल गात्री
निसर्ग मैत्री…
*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔰📗🔰➿➿➿➿
*हायकू*
गुलाबी छटा ,
डोळ्यावरील लटा ,
शोभून दिसे .
*सौ.माधुरी हेमराज लांजेवार*
*मु.नागपूर ता.नागपूर जि.नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🔰📗🔰➿➿➿➿
*हायकू*
परी सुंदर
गुलाब होई मैत्री
नाजुक छत्री
*सौ.सिंधू बनसोडे.इंदापूर.पुणे*
*©सदस्या.मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔰📗🔰➿➿➿➿
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार चित्र चारोळी समूह*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖





