Breaking
ई-पेपरकवितापश्चिम महाराष्ट्रसाहित्यगंध

विघ्नहर्ता

वृंदा(चित्रा)करमरकर ता. जि.सांगली

0 4 8 2 9 7

विघ्नहर्ता

शिवगौरीच्या सुता गणेशा
रिद्धीसिद्धी पती तू परमेशा ||धृ||

गौरवर्ण हा शोभे सुंदर
शूर्पकर्ण हे नयन मनोहर
एकदन्त तू हे लंबोदर
दे मजला रे तू आशिशा||

पाशांकुश करी मोदक साजे
मूषकासनी मूर्ती विराजे
सुवर्ण यज्ञोपवीत ही साजे
कृपा करी रे तू परमेशा||

मूलाधारी तुझीच वसती
चौदा विद्यांचा तू अधिपती
विघ्नहर्ता तू रे गणपती
सौख्य देई रे तू विघ्नेशा||

वृंदा(चित्रा)करमरकर
ता. जि.सांगली
========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे