शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धेतील निवडक रचना
मुख्य संपादक:राहुल पाटील
*????संकलन, शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धा*
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शुक्रवारीय हायकू काव्य’स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*????मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*????????????सर्वोत्कृष्ट दहा????????????*
*????️विषय : काल्पनिक चित्र????️*
*????शुक्रवार : ११ / १० /२०२४*????
➖➖➖➖????????????➖➖➖➖
➿➿➿➿➰????➰➿➿➿➿
*हायकू*
*कळ सोसेना*
*असह्य या वेदना*
*धावते नार*
*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
*मुखेड जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️⚜️✍️⚜️♾️♾️♾️♾️
*हायकू काव्य*
सृजन शक्ती
मादी उद्धार कर्ती
नवनिर्मिती…
*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️⚜️✍️⚜️♾️♾️♾️♾️
हा गदारोळ
तरी लागली ओढ
शापित कोडं
*प्रतिभा खोब्रागडे*
*अर्जुनी मोरगाव, गोंदिया*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️⚜️✍️⚜️♾️♾️♾️♾️
*हायकू काव्य*
मातृत्व दानं
शक्ती सृष्टी निर्माण
नारी महान
*वर्षा मोटे पंडित*
*छत्रपती संभाजी नगर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️⚜️✍️⚜️♾️♾️♾️♾️
*हायकू*
माता गर्भार
वेदना या असय्य
सोसते फार .
*श्री रवींद्र चव्हाण चाळीसगांव*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️⚜️✍️⚜️♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य प्रशासक राहुल पाटील 7385363088 वर यांना ५.०० पूर्वी पाठवावे.*
➿➿➿➿➰????➰➿➿➿➿
*हायकू*
दुधाची लाज
राखशील ना बाळा
प्रसुती कळा
*सौ. सरला टाले राळेगाव यवतमाळ*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️⚜️✍️⚜️♾️♾️♾️♾️
*हायकू*
फुटला पान्हा
असाह्य वेदनेची
प्रसुती पुन्हा
*सौ. प्रांजली जोशी, विरार, पालघर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️⚜️✍️⚜️♾️♾️♾️♾️
*हायकू काव्य*
वेदना किती
सोशिकतेची मुर्ती
आईची किर्ती.
*सौ.सुजाता सोनवणे.*
*सिलवासा दा.न.ह.*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह.*
♾️♾️♾️♾️⚜️✍️⚜️♾️♾️♾️♾️
*हायकू काव्य*
सृजनशील,
ती प्रजननशील,
नारी सहनशील//
*उर्मिला राऊत*
*फ्रेंड्स कॉलनी नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️⚜️✍️⚜️♾️♾️♾️♾️
*हायकू*
सोसूनी कळा
फुलवी पाल्य मळा
वात्सल्य लळा
*सौ वनिता गभणे आसगाव भंडारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️⚜️✍️⚜️♾️♾️♾️♾️
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*????सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*
➖➖➖➖????❇????➖➖➖➖
*????????संकलन / समूह प्रशासक????????*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार चित्र चारोळी समूह*
➖➖➖➖????❇????➖➖➖➖
*????मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖????❇????➖➖➖➖



