Breaking
ई-पेपरकवितानागपूरमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

जनसंवाद

सौ. सरला टाले

0 4 8 2 9 0

जनसंवाद

घराघरात मनामनात
हरवत चाललाय रोज संवाद
माणसांच्या या गर्दीतही
का घडतात आत्मघात ॥

गुलामगिरीत जगतांनाही
घडायचा तो जनसंवाद
टिव्ही, रेडिओच्या माध्यमातून
जागृतीचा सेतूसंवाद ॥

समाजकारण वा राजकारण
क्रिडाक्षेत्र वा शिक्षण
राष्ट्रीय वा आंतराष्ट्रीय
समस्येचे निराकरण ॥

आकर्षक जाहिरातीने
जनता होते प्रभावित
जनसंवाद साधल्याने
तेजी येते खरेदी विक्रित ॥

भावना, माहिती अन् विचार
व्हावे यांचे आदान प्रदान
घराघरात मनामनात
साधला जावा जनसंवाद ॥

सौ. सरला टाले
राळेगाव यवतमाळ
=======

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे