Breaking
ई-पेपरचारोळीनागपूरविदर्भसाहित्यगंध

शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धेतील रचना

मुख्य संपादक राहुल पाटील

0 4 8 2 8 4

*✏संकलन, शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*☄मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना*☄
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🌈🌈🌈सर्वोत्कृष्ट चार🌈🌈🌈*

*☄विषय : भिजकी वही☄*
*🍂शनिवार : २८ / जून /२०२५*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*भिजकी वही*

तुकाबाची गाथा बुडवली
कर्मठांनी इंद्रायणी डोही
पुण्यकर्माच्या जोरावरती
तरून निघाली भिजकी वही

*सौ वनिता गभणे आसगाव भंडारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📖📚📖➿➿➿➿
*भिजकी वही*

भिजकी वही,राहते भिजलेली,
आठवणींचे तिच्यात,सुवर्ण क्षण..,
स्मरतात अश्रू,हसू आणिक,
भिजलेल्या डोळ्यातले,दुःखांचे व्रण..!

*कवी श्री.मंगेश पैंजने सर,*
*ता.मानवत,जिल्हा-परभणी,*
*©️ सदस्य, मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿📖📚📖➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ३.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*भिजकी वही*

तुकारामांची भिजकी वही
अनमोल विचारांची गाथा,
आईसम मार्गदर्शन देतसे
आपण झुकवायचा माथा.

*श्री.रविंद्र भिमराव पाटील.*
*ता.चोपडा, जि.जळगांव.*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿📖📚📖➿➿➿➿
*भिजकी वही..*

भिजकी वही तुकोबाची
विठुरायची गोड ओवी
भक्तीचा लिहिला अभंग
ती भक्तवेड्यास कळावी…

*सौ. प्रज्ञा सवदत्ती, गोरेगाव-रायगड.*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह.*
➿➿➿➿📖📚📖➿➿➿➿
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन.सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒श्री राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे