शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धेतील रचना
मुख्य संपादक: राहुल पाटील
*✏संकलन, शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*☄मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना*☄
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🌈🌈🌈सर्वोत्कृष्ट दहा🌈🌈🌈*
*☄विषय : होकार देऊन पहा☄*
*🍂शनिवार : १८/ ०१ /२०२५*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*होकार देऊन पहा*
नको तू सोडू गाव शीव
मोकळी तर होऊन पहा
विसरून जा सारे घाव
जरा होकार देऊन पहा
*सौ सविता पाटील ठाकरे, सिलवासा*
*मुख्य परीक्षक/प्रशासक/ कवयित्री*
*©मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🙏❣️🙏♾️♾️♾️♾️
*होकार देऊन पहा*
होकार देऊन पहा आधाराचा
थकलेले मायबाप दुःखी कष्टी
करा प्रेमाने सांभाळ दोघांचाही
ज्यांच्यामुळे दिसते सुंदर सृष्टी
*राजश्री मिसाळ ढाकणे बीड*
*शिक्षिका, कवयित्री, हायकूकारा*
*©सदस्या – मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🙏❣️🙏♾️♾️♾️♾️
*होकार देऊन पहा*
झाले गेले सोडून द्या जुने
पुनःएकदा होकार देऊन पहा..
जीवन क्षणभंगुर,सोडा रूसवा
नव्याने एकामेकांचे होऊन पहा..
*सौ.मृदुला कांबळे गोरेगाव -रायगड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️🙏❣️🙏♾️♾️♾️♾️
*होकार देऊन पहा?*
*घे जाणून सखे तू*
*या सख्या सजनाला*
*होकार देऊन पहा?*
*मज वेड्या मनाला*
*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
*मुखेड जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🙏❣️🙏♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ४.०० पर्यंत पाठवावे. अंक क्र १५४ साठी आजच साहित्य पाठवावे.*
♾️♾️♾️♾️🙏❣️🙏♾️♾️♾️♾️
*होकार देऊन पहा*
देणार नाही मी नकार
तू होकार देऊन पहा
तुझ्यासाठीच आसूसलेला
देह माझा हा
*बी. आर. पतंगे (beeke )*
*अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🙏❣️🙏♾️♾️♾️♾️
*होकार देऊन पहा*
एक होकार देऊन पहा
ठेविन तुला आनंदात
विचार थोडा करून पहा
पुन्हा पडणार नाही फंदात ॥
*श्रीमती नीला पाटणकर,शिकागो*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🙏❣️🙏♾️♾️♾️♾️
*होकर देऊन पहा*
माझ्या प्रेमाचा स्विकार करून पहा ,
नव्हे गडे होकार देऊनच पहा ,
नातं माझ्याशी जुळवून पहा ,
विश्वासाला तडा जाणार नाही बघत रहा .
*सौ.माधुरी हेमराज लांजेवार*
*मु.नागपूर ता.नागपूर जि.नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️🙏❣️🙏♾️♾️♾️♾️
*होकार देऊन पहा*
*सखे! एकदा होकार देऊन पहा*
*तुझ्यासाठी करीन जीवाचे रान*॥
*तुझ्या अस्तित्वाला अन तुझ्या अस्मितेला देईन*
*यथोचित, यथायोग्य मान*॥॥॥॥
*डाॅ. नझीर शेख राहाता*
*जिल्हा अ.नगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🙏❣️🙏♾️♾️♾️♾️
*होकार देऊन पहा*
त्याच्या रंगरुप राहणीचा
नको करुस विचार बाळा
होकार देऊन पहा मुली
अंतरी तयाच्या नाना कळा.
*प्रवीण हरकारे*
*ता. नगर जि. अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🙏❣️🙏♾️♾️♾️♾️
*होकार देऊन पाहा*
जीव जडला तुझ्यावर
होकार देऊन पहा
होऊन राहीन तुझी
प्रीत ही वेडी माझी आजमुवन पहा
*श्रीमती अस्मिता हत्तीअंबिरे परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🙏❣️🙏♾️♾️♾️♾️
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन.सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒श्री राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖



