बुधवारीय ‘काव्यरत्न’ चारोळी स्पर्धेतील रचना
मुख्य संपादक:राहुल पाटील

*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ चारोळी स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*☄मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ चारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना*☄
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🌈🌈🌈सर्वोत्कृष्ट सात🌈🌈🌈*
*🥀विषय : मुक्तिसंग्राम*🥀
*🍂बुधवार : १७ / सप्टेंबर /२०२५*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*मुक्तिसंग्राम*
आठवण करु या आज
ज्ञात अज्ञात हुतात्म्यांची
मराठवाडा मुक्तीसंग्रामात
प्राण वेचलेल्या त्या वीरांची.
*प्रवीण हरकारे*
*ता. नगर जि. अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹🇮🇳🔹♾️♾️♾️♾️
*मुक्तीसंग्राम*
मराठवाड्यातील मुक्ती संग्राम
स्वातंत्र्योत्तर इतिहासचे धगधगते पान..
हुतात्म्यांच्या रक्ताने माखलेले
१७ सप्टेंबर १९४८ चे दिवस ते महान..
*सौ.मृदुला कांबळे गोरेगांव -रायगड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️🔹🇮🇳🔹♾️♾️♾️♾️
*चारोळी…मुक्तीसंग्राम.*
भारताच्या स्वातंत्रोत्तर इतिहासातील…
एक रक्त रंजित पान
मराठवाड्याच्या मुक्ती संग्राम साठी
रझाकारांशी लढले वीर जवान.
*सौ.इंदु मुडे, ब्रम्हपुरी/ चंद्रपूर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️🔹🇮🇳🔹♾️♾️♾️♾️
*मुक्तिसंग्राम*
निजामांची सत्ता आली संपुष्टात
मराठवाड्यात साजरा मुक्तिसंग्रामदिन
भारताचे स्वातंत्र्य ठेवू अबाधित
अभिमानाने ध्वज तिरंगास वंदन
*सुनीता पाटील*
*जिल्हा अहिल्यानगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹🇮🇳🔹♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ४.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*मुक्तीसंग्राम*
भारताला स्वातंत्र्य मिळाले
इंग्रज भारतातून पुरे पळाले
हैदराबादेत मुक्ती संग्राम झाले
17 सप्टेंबरला मराठवाडा मुक्त झाले
*श्याम राठोड, कारंजा लाड जिल्हा वाशिम*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹🇮🇳🔹♾️♾️♾️♾️
*मुक्तिसंग्राम*
इतिहासात सुवर्ण एक नवी पहाट
मुक्तिसंग्राम वीरांची शौर्य अफाट
क्रांती मशाल हाती जिद्दीची प्रेरणा
भू- मुक्तीसाठी शूर लढले रणांगणा
*सौ.हर्षा कुणाल सहारे, नागपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹🇮🇳🔹♾️♾️♾️♾️
*मुक्तिसंग्राम*
मुक्तिसंग्राम वीरांची गाथा
धारातिर्थी पडला वीर माथा ,
चुंबन भू मातेचा घेण्या
आणि कवेत लोळण्या .
*सौ.माधुरी हेमराज लांजेवार*
*मु.नागपूर ता.नागपूर जि.नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️🔹🇮🇳🔹♾️♾️♾️♾️
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒श्री राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖





