0
4
8
2
9
7
शान तिरंगा
शान तिरंगा
मान तिरंगा
कल्प तरूचा
पान तिरंगा
हिमालयाची
उंच उंच दीवारे
भारतीय जवान
भेदले ते सारे
रक्ताचा एक एक
थेंब तो लालसर
वाहुन देशाचा
उंच केला सर
भारत माता आपली
झाली स्वतंत्र
गेला तो काळ
नाही राहिला परतंत्र
मुक्त झाला भारत
अखेर गुलामगिरीतून
वाहू लागली दूध गंगा
खोल खोल नद्यांतून
केवलचंद शहारे
सौंदड,जि. गोंदिया
=========
0
4
8
2
9
7



