Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजननागपूर

बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2026 चे दोन दिवसीय आयोजन

नागपूर शहर प्रतिनिधी

0 4 8 2 8 4

बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2026 चे दोन दिवसीय आयोजन

नागपूर शहर प्रतिनिधी

नागपूर : सीपी अँड बेरार एज्युकेशन सोसायटी द्वारा संचालित प्रहार मिलिटरी स्कूल रवीनगर नागपूर यांच्या सौजन्याने बॉक्सिंग चॅम्पियनशिप चे आयोजन छत्रपती संभाजी महाराज इंटर स्कूल बॉईज अँड गर्ल्स बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2026 चे आयोजन करण्यात आले असून 17 आणि 18 फरवरी रोजी, प्रहार मिलिटरी स्कूलमध्ये या बॉक्सिंग चॅम्पियनशिप 2026 चे आयोजन करण्यात आले आहे. कृपया सर्वांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा.असे आयोजकांनी कळविले आहे.

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे