0
4
8
2
5
5
वाचू या
गुरुजीआने सांगितले वाचायला
चला आपण वाचू या
काय काय आहे पुस्तकात
चला आपण पाहू या
आपण करू या वादा
आपलाच आहे फायदा
लक्षात राहील आपल्या
मनात ठेवा इरादा
जोर जोरात वाचू या
डान्स करून नाचू या
लक्षात राहील आपल्या
एकमेकाला सांगू या
परीक्षा आली जवळ
अभ्यास चांगला करू या
लक्षात राहण्यासाठी
जोरजोरात वाचू या
पास व्हायचा आहे मला
साहेब बनायचा आहे मला
आळस बीळस नाही करणार
खूप शिकायचा आहे मला
केवलचंद शहारे
सौंदड गोंदिया
=========
0
4
8
2
5
5



