Breaking
आरोग्य व शिक्षणगुन्हेगारीनागपूरविदर्भ

नागपूर LCB च्या जाळ्यात सराईत चोर

शहर प्रतिनिधी, अखिल रोडे

0 4 8 2 9 0

नागपूर LCB च्या जाळ्यात सराईत चोर

आरोपी नागपूर येथून तडीपार.

शहर प्रतिनिधी, अखिल रोडे

नागपूर: दि. 15/01/25 रोजी पोलीस ठाणे बुटीबोरी अप क्र. 39/25 कलम 331 (4),305(a),3 (5) BNS मधील अज्ञात आरोपीतांचा शोध घेत असतांना, सदर गुन्ह्यातील चेक करण्यात आलेले CCTV फुटेज मध्ये दिसणारे आरोपी सारखे दिसणारे आरोपी हे हिंगणा परिसरातील असल्याचे गोपनीय माहिती प्राप्त झाली.

यावरून तांत्रिक माहितीचे आधारे संशयित इसम नामे अंकेश उर्फ टोबो रामसिंग पाल, वय २२ वर्ष, रा. वार्ड क्र ४ निलडोह ता. हिंगणा जि. नागपुर यास निलडोह ता हिंगणा येथून ताब्यात घेतले असता त्याने सदर गून्हा केल्याची महिती दिले वरून त्याचे ताब्यातून चोरी केलेल्या रकमेपैकी नगदी 3,800/-रु जप्त करण्यात आले. नमूद आरोपी हा नागपूर शहर येथून तडीपार आहे.

सदर आरोपी याची वैद्यकिय तपासणी करून जप्त मुद्देमालासह पुढील तपासकामी पो स्टे बुटीबोरी यांचे ताब्यात देण्यात आले. सदर कार्यवाही नागपूर ग्रामीण पोलिस अधीक्षक श्री. हर्ष पोद्दार व श्री. पोलीस निरीक्षक श्री.ओमप्रकाश कोकाटे यांच्या मार्गदर्शनात सपोनी सागर गोमासे, सफौ मिलिंद नांदुरकर, पोहवा विष्णु जायभाये, रोहन डाखोरे, अमृत किनगे, पोशि मनीष नेवारे, सायबर सेलचे पोना सतीश राठोड
चालक पोहवा विनोद कोठे मेजर यांनी पार पाडली.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे