सोमवारीय ‘त्रिवेणी’ काव्यस्पर्धेतील रचना
मुख्य संपादक: राहुल पाटील
➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*☢️संकलन, सोमवारीय ‘त्रिवेणी’ काव्यस्पर्धा☢️*
➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘सोमवारीय त्रिवेणी काव्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*????मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿????➿➖➖➖➖
*????????????सर्वोत्कृष्ट दहा????????????*
*????स्पर्धेचा विषय :नुसत्या चुका????*
*????सोमवार : १८/ ११ /२०२४*????
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*नुसत्या चुका*
आज बसले त्रिवेणी लिहायला
नुसत्या चुका लेखणीला
कसा मिळेल मोका मला ?
*सौ.वैशाली अंड्रस्कर,चंद्रपूर*
*कवयित्री/लेखिका*
*©सहप्रशासक/मुख्य परीक्षक/संकलक*
*©मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*नुसत्या चुका*
नुसत्या चुका शोधतेस माझ्या
बरोबर ते दिसेना तुला
गुणपत्रिका दाखवू का तुझ्या
*सौ. सरला टाले राळेगाव यवतमाळ*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*नुसत्या चुका*
वार्धक्याची झाली चाहूल
जड झाले काठीविना पाउल
होतात नुसत्या चुका
*डॉ. संजय भानुदास पाचभाई नागपूर*
*©सदस्य, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*नुसत्या चुका*
दोष बघणाऱ्यांना फक्त
नुसत्या चुकाच दिसतात
हजारो चांगले गुण मग लपतात
*सौ.प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य प्रशासक राहुल पाटील 7385363088 वर यांना ३.०० पूर्वी पाठवावे.*
➿➿➿➿➰????➰➿➿➿➿
*नुसत्या चुका*
किती गुन्हे करू माफ
नुसत्या चुका अमाप
कधी भरेल पापाचे माप…
*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*नुसत्या चुका*
आयुष्यभर नुसत्या चुका शोधत बसले
याच्यावर त्याच्यावर सतत रूसले
म्हणूनच आजवर क्षण नाही हसले
*सौ वनिता गभणे आसगाव भंडारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*नुसत्या चुका..*
सांग किती वादळं झेलू?
नुसत्या चुका किती पेलू?
पालथ्या घड्यावर पाणी घालू..?
*सौ सविता पाटील ठाकरे, सिलवासा*
*मुख्य परीक्षक/प्रशासक/ कवयित्री*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*नुसत्या चुका*
*करुन जहरी टीका*
*करतो नुसत्या चुका*
*बुडत्याचा पाय खोलात*
*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
*मुखेड जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*नुसत्या चुका*
तो होता धोका,नव्हत्या नुसत्या चुका
समाजा पुढे चरित्रहीन ठरवूनी मला
स्वतः मात्र नव्या संसाराची बांधली नौका
*सौ.मृदुला कांबळे गोरेगांव -रायगड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
*नुसत्या चुका*
जुने घाव ते काळजावरचे
नुसत्या चुकांनी हो भरले
आता क्षण विरहाचे उरले
*वृंदा(चित्रा)करमरकर*
*मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक*
*सांगली जिल्हा सांगली*
*©मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️????????????♾️♾️♾️♾️
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*????सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.????*
➖➖➖➖????❇????➖➖➖➖
*????????संकलन /मुख्य प्रशासक????????*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार ‘त्रिवेणी’ काव्यसमूह*
➖➖➖➖????????????➖➖➖➖
*????मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖????????????➖➖➖➖





