Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणकृषीवार्ताकोकणक्रिडा व मनोरंजनमहाराष्ट्ररायगड

अलिबाग येथे F80 फिटनेस स्टुडिओतर्फे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

0 5 7 3 4 5

अलिबाग येथे F80 फिटनेस स्टुडिओतर्फे वृक्षारोपण कार्यक्रम संपन्न

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

बिनधास्त न्यूज मिडीया

अलिबाग, ( दि २४ जुलै): पर्यावरणाच्या संवर्धनाची जाणीव समाजात रुजविण्याचा उद्देशाने शुक्रवारी बेलकडे येथे वृक्षरोपण उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. त्यावेळी एफ ए टी चे 50 सदस्य उपस्थित होते व त्यावेळी 60 झाड लावण्यात आली.

याप्रसंगी f 80 फिटनेसच्या मालकाने पर्यावरणाचे महत्त्व पटवून दिले. पिंपळ आवळा उंबर चिंच व सिताफळ बाबू काजू आदि सुमारे 60 झाडे लावण्यात आली. नुसते झाड न लावता त्याचे संवर्धन पण झाले पाहिजे त्या उद्देशाने संवर्धनाचे जबाबदारी f 80 फिटनेस स्टुडिओचे मालक श्री अद्वेत पाटील व संचित म्हात्रे डॉक्टर सागर खेदु अलिबाग फोटोग्राफर असोसिएशनचे अध्यक्ष तुषार थळे याने घेतलेली आहे.

या कार्यक्रमाच्या वेळी नगरपालिकेचे सीईओ सागर साळुंखे f 80 स्टुडिओचे मालक अद्वेत पाटील व कोच जयेश सर नील सर सागर कवळे सुरेंद्र ढवळे आदी सदस्य उपस्थित होते. वृक्षारोपण मुळे भविष्यातील स्वच्छ हवा समृद्धी पर्यावरण आणि सुरक्षित जीवनाचा आधार आपल्याला मिळेल व तरुण पिढीला यामुळे प्रेरणा मिळेल गेल्या अनेक वर्षापासून हा कार्यक्रम करण्यात येत आहे. यंदा हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 7 3 4 5

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे