Breaking
ई-पेपरकवितानागपूरसाहित्यगंधसोलापूर

वरदान

हणमंत गोरे ता सांगोला, जि सोलापूर

0 6 2 9 9 2

वरदान

“देवाकडे मी,
काही मागत नाही”
“जे दिलं त्याने,
तेच पुरेसं आहे” //१//

“आईचा पदर,
बापाची साथ आहे”
“यापेक्षा मोठं,
वरदान काय आहे” //२//

“दोन घास सुखाचे,
मिळती पोटाला”
“हेच वरदान,
वाटते मला” //३//

“मागतो एवढंच,
हात जोडून देवा”
“माणुसकीचा,
दीप तेवत ठेवा” //४//

“दोन शब्द मराठीला
दे रे मज वरदान “
“मराठी भाषेसाठी
दिवस रात्र जागरण “//५//

हणमंत गोरे
ता सांगोला, जि सोलापूर
=========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 2 9 9 2

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे