0
4
0
9
0
3
नागपुरात ‘मान्सून’ दाखल; बरसल्या पावसाच्या सरी
नागपूर: शहरात व ग्रामीण भागात आज (दि ०६ जून) रोजी दुपारी दीडच्या सुमारास मान्सूनने धडक दिली असून, पावसाच्या मंदगंध सरी बरसल्याने उकाड्यापासून नागरिकांना दिलासा भेटला असल्याचे हिंगणा परिसरातील नागरिकांना सांगितले.
0
4
0
9
0
3





