Breaking
ई-पेपरकवितानागपूरमहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

अण्णाभाऊ साठे

गोवर्धन तेलंग पांढरकवडा,जि यवतमाळ

0 5 6 8 0 0

अण्णाभाऊ साठे

अण्णाभाऊ साठे , एकटाच नंद !
साहित्यात त्याचा , दरवळे गंध!!

अमृत आम्हाला, लिहिले लिखाण !
म्हणून आनंदी , गातो आज गाणं !!

दीन दुबळ्यांची,होती निळी स्फुर्ती!
साहित्य क्षेत्रात, गाजते ही कीर्ती !!

त्या कष्टक-याच्या , वेदना जाणला!
जाती व्यवस्थेला , इथेच गाडला !!

दिधला सन्मान ,माता भगिनींना !
आठवे सर्वांना , भीमा वंदितांना!!

अन्याया विरुध्द, शोषिता लढला!
मानवता खरी , जगी जागवला !!

महाराष्ट्रासाठी , संयुक्त कराया !
अनमोल कार्य, जना उध्दाराया!!

दीड दिवसाचे , घेऊनी शिक्षण !
रान बांधवांचे , उजळले जीवन!!

फकीरा , गुलाम –वाचून सगळे!
ज्ञानाचे सागर –झाले आज तळे!!

जैत रे जैत हे , जीवनात आले !
बारा बलुतेदार , शहाणे झाले !!

गोवर्धन तेलंग
पांढरकवडा,जि यवतमाळ

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 6 8 0 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे