आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजननागपूरविदर्भ
रमाई महिला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने दिक्षाभुमी चौकात बुंदीचे वाटप.
रजत डेकाटे- प्रतिनिधी
0
4
8
2
8
6
रमाई महिला बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने दिक्षाभुमी चौकात बुंदीचे वाटप.
रजत डेकाटे- प्रतिनिधी
नागपूर :- रमाई महिला बहुउद्देशीय संस्था नागपूर द्वारा धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त येत असलेल्या लाखो अनुयायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याकरिता मोठ्या संख्येने अनुयायी राज्यातील अनेक ठिकठिकाणाहून येत असतात. एक वेळचे भोजनदान देऊन रमाई महिला बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने दिक्षाभुमी चौकात बुंदीचे वाटप करण्यात आले होते.
रमाई महिला बहुउद्देशीय संस्थेच्या कार्यकर्त्या वर्षाताई देठे, रंजनाताई पाटोळे, कुसुमताई गेडाम, प्रिया मंडपे, वनमाला मगाडे, रत्नमाला देठे, सविता मेश्राम यांची यावेळी उपस्थिती होती.
0
4
8
2
8
6



