Breaking
पश्चिम महाराष्ट्रपुणेमहाराष्ट्र

वसुधा नाईक यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर नियुक्ती

पुणे जिल्हा प्रतिनिधी

0 4 8 2 8 4

वसुधा नाईक यांची आंतरराष्ट्रीय पातळीवर नियुक्ती

पुणे जिल्हा प्रतिनिधी

पुणे : 29 जून 2024 : राष्ट्रीय – आंतरराष्ट्रीय पातळीवर शिक्षण, साहित्य, पर्यावरण, सामाजिक , लघुपट क्षेत्रात प्राविण्य मिळवणा-या आदर्श शिक्षिका वसुधा नाईक यांची डाॅ.मधुसूदन घाणेकर आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक सामाजिक समुहाच्या सी.ई.ओ.पदी नुकतीच नियुक्ती झाली असल्याचे डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी कळवले आहे.

सौ.वसुधा नाईक ह्या डाॅ.मधुसूदन घाणेकर यांनी स्थापन केलेल्या मधुरंग, हाहाहा लाफ इंटरनॅशनल, ब्रम्हध्यान विश्वपीठ, साहित्य गौरव ,मिठू मिठू पोपट, महिला सन्मान, विश्वजोडो अभियान, वर्ल्ड लिटरेचर, व्हिसल वर्ल्ड आदि संस्थाच्या विविध पदांवर काम करतात. याबद्दल तितिक्षा इंटरनॅशनल संस्थेच्या संस्थापक अध्यक्ष प्रिया दामले, वर्ल्ड क्विन बीज संस्थेच्या अध्यक्ष सारिका सासवडे , भारतीय जनता पार्टीच्या शहर महिला कार्याध्यक्ष भारती महाडिक, ज्येष्ठ साहित्यिक आणि सामाजिक कार्यकर्त्या मंदाताई नाईक आदिंनी वसुधा नाईक यांचे हार्दिक अभिनंदन केले आहे.

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे