Breaking
ई-पेपरकविताचंद्रपूरविदर्भसाहित्यगंध

आनंद वाटतांना

पुष्पा डोनीवार बाबुपेठ,जि.चंद्रपूर

0 4 8 2 9 4

आनंद वाटतांना

जरी दुःख साठले मनी
न येऊ द्यावे ओठांवरती
भाव मनीचे इतरांचे दुःख
वाटून घ्यावे आपण ती

गुलाब जसा काट्यात राही
वेदना सहन करीत तो
सहन करण्याची शक्ती त्यात
तरी हसत आनंद देतो तो

म्हणूनच आनंद वाटतांना
नकोत मनी कुणाविषयी खंत
निराशेची नको झलक
चेहर्‍यावर हास्य दावी फुलवंत

मनात प्रसन्नता ठेवून अंगी
चैतन्याची बाग ह्रदयात
हर्षाने प्रफुल्लित होऊन
आनंद वाटू साऱ्यात

पुष्पा डोनीवार
बाबुपेठ,जि.चंद्रपूर
=================

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे