0
4
8
2
9
0
मनातलं
सगळं आकाश माझ्या पायापाशी पण का? लागली लागली आस आस मला मला माझ्या माझ्या जीवनाची
सगळं जीवन माझ्या हाताशी पण का?
लागली आस मला माझ्या उद्याची
सुर्य माझ्यासाठी उगवणारा पण का?
मला भिती त्याच्या डुबण्याची
या प्रकाशमय वातावरणात का?
ओढ मला त्या काळोख्या रातीची
रातीचा हा काळोख त्यात किरकिरणारा रातकिडा
कुठे हरवला माझा सोनेरी क्षणाचा झरा
या ही क्षणांना दृष्ट न लागो या काळ्या भयान रातीची,
दृष्ट न लागो या काळ्या भयान रातीची.
सुजीत वाघमारे
ता-जळकोट,जिल्हा-लातूर
0
4
8
2
9
0



