Breaking
ई-पेपरकवितागडचिरोलीविदर्भसाहित्यगंध

रयतेचा राजा

अर्चना राजू ईंकने आरमोरी जिल्हा गडचिरोली

0 4 8 2 9 0

रयतेचा राजा

जिजाऊंच्या पवित्र उदरी
रयत राजा शिवबा जन्मला
आराध्य दैवत माझा राजा
महाराष्ट्रात प्रिय झाला

मावळ्यांची सोबत घेऊन
जिंकत आले स्वराज्याची ढाल
मना मनामध्ये पेटत राहीली
स्वराज्याची ती भव्य मशाल

भला मोठा तो अफजल खान
आला शिवबाच्या भेटीला
कत्यारीचा वार केला पाठीत
पण गळाभेट दिली अंगाला

स्त्रीचा आदर सन्मान
माणुसकी प्रेम मनात
अठरापगड जाती एकत्र
नांदल्या पाहिजे समाजात

माणुसकीने जगायला शिकवणारे
छत्रपती शिवाजी महाराज
समतेची दिली वागणूक
करते मी त्यांना मानाचा मुजरा.

अर्चना राजू ईंकने
आरमोरी जिल्हा गडचिरोली
===========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे