Breaking
ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजननागपूरविदर्भसाहित्यगंध

सोमवारीय ‘त्रिवेणी’ काव्यस्पर्धेतील रचना

मुख्य संपादक: राहुल पाटील

0 4 8 2 9 3

➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*☢️संकलन, सोमवारीय ‘त्रिवेणी’ काव्यस्पर्धा☢️*
➖➖➖➖➿⚜️➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘सोमवारीय त्रिवेणी काव्य स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट बारा🎗🎗🎗*

*📘स्पर्धेचा विषय :रानभेट📘*
*🔸सोमवार : २७ / जानेवारी /२०२५*🔸
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*रानभेट*

कधी होईल हो रानभेट
निरोगी हवेस जीव आसूसला
सिमेंट जंगली श्वास गुदमरला

*डॉ. पद्मा -जाधव-वाखुरे, छत्रपती संभाजीनगर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️💎💕💎♾️♾️♾️♾️
*रानभेट*

ना राहिला सख्या रे मकरंद पाकळ्यात
सूर झाले अबोलही कोकीळेच्या गळ्यात..
सरला वसंत आता रानभेट स्वप्नवत..!

*स्वाती मराडे, इंदापूर पुणे*
*©सहप्रशासक, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️💎💕💎♾️♾️♾️♾️
*रानभेट*

सख्या रान भेट ती गंधाळलेली
जलधारांत चिंब भिजलेली
आता उरल्या फक्त आठवणी

*वृंदा(चित्रा)करमरकर*
*मुख्य मार्गदर्शक, परीक्षक,सहप्रशासक*
*सांगली जिल्हा सांगली*
*©मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️💎💕💎♾️♾️♾️♾️
*रानभेट*

*व्यस्ततेच्या नावाखाली*
*नातीगोती पार दबून गेली*
*होईल कशी रानभेट?*

*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
*मुखेड जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️💎💕💎♾️♾️♾️♾️
*रानभेट*

दोन पाखराची झाली
आकस्मीत रानभेट
चुकले प्रीतीची वाट

*प्रतिभा गौपाले नागपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️💎💕💎♾️♾️♾️♾️
*रानभेट*

रानभेट तुझी न् माझी
आनंदले राघू मैना जशी
पानगळने रान वाटते उदासी

*सुनीता पाटील*
*जिल्हा अहिल्यानगर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️💎💕💎♾️♾️♾️♾️
*रानभेट*

होते हरीत पाती दवबिंदूंचे मोती
सखे आठवते का रानभेट आपली
जिथे आपली जुळली नाती

*बी. आर. पतंगे (beeke )*
*अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️💎💕💎♾️♾️♾️♾️
*रानभेट*

बालपणी सहजच व्हायची रानभेट
शाळेत जायचो रानातून थेट
आता बालमनाला तंत्रज्ञानाची भेट

*सौ.मृदुला कांबळे गोरेगाव -रायगड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️💎💕💎♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे. अंक क्र १५५ साठी आजच साहित्य पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*रानभेट*

बाल वयातील आपली रानभेट
आजही लक्षात आहे ती वाट
सिमेंटच्या जंगलात लपून गेली

*सौ.कुसुम पाटील कसबा बावडा कोल्हापूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️💎💕💎♾️♾️♾️♾️
*रानभेट*

रानभेट होता तुझी
मनमोर थुईथुई नाचतो
नंदनवनाचा भास होतो.

*प्रवीण हरकारे*
*ता. नगर जि. अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️💎💕💎♾️♾️♾️♾️
*रानभेट*

आठवणी त्या रानभेटीच्या
टेंभरांवर ताव मारण्याच्या
विस्मृतीत चाललाय रानमेवा

*सौ. सरला टाले राळेगाव यवतमाळ*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️💎💕💎♾️♾️♾️♾️
*रानभेट*

रानभेट घेण्यासाठी ठरवली सहल
मुलांची,शिक्षकांची उडाली धांदल
ओसाड जागा,खुरटी झाडेच पहिली…

*वसुधा वैभव नाईक*
*धनकवडी,जिल्हा -पुणे*
*©सदस्या मराठी शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️💎💕💎♾️♾️♾️♾️
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.🙏*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन /मुख्य प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार ‘त्रिवेणी’ काव्यसमूह*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🪻💚🪻➖➖➖➖

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे