Breaking
ई-पेपरकविताविदर्भसाहित्यगंध

फसवेगिरी

सविता धमगाये जिल्हा नागपूर

0 5 6 8 0 6

फसवेगिरी

बोलतात गोड साखर जणू
साखरेलाही वाजावी लाज
गोगलगाय पोटात पाय
घर घर ची कहाणी आज

आज काय बोलतील
मगरीचे ढाळतील आसू
आपल्याच नात्याच्या निंदा
चारचौघात करती हसू हसू

नकळत काजळ डोळ्यातला
नेतात अलगत चोरून
सावासारखं मांडी घालून
हसतात दाताळत वरून

अशीच यांची फसवेगिरी
इमानेइतबारे चालत असते
कितीही करा आंदोलने
सोयरसुतक यांना नसते

सविता धमगाये
जिल्हा नागपूर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 6 8 0 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे