0
4
8
2
9
7
आक्का आण्णा श्रद्धास्थान
आक्का आण्णा श्रद्धास्थान
मन धावते भेटीला
पूर्ण आयुष्य केवळ
द्यावे फोटो ला…!
आजही संकटाशी लढताना
खाली हाताने बसतो
तुमचा आशीर्वाद मिळवावे
तेव्हा जग जिंकतो…!!
फुले फुलबागेतले सदाफुली
त्यांच्यासाठी एक रंग
शून्य विश्व घडवत
सारे कर्तव्यात दंग…!!!
मनातल्या देवापुढे
बेफिकीर जगताना
सोपे असते जगणे
आक्का आण्णा राहताना…!!!!
आम्ही शिकायला.
वेळ बिकट असता
धावतच राहतात
हट्ट सारे पुरवून
लाड तेच करतात…!!!!!
डॉ ज्ञानेश्वर माशाळकर
ता उमरगा जिल्हा धाराशिव
==========
0
4
8
2
9
7



