शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धेतील विजेत्यांच्या रचना
मुख्य संपादक: राहुल पाटील

*📗संकलन, शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शुक्रवारीय हायकू काव्य’स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट दहा🎗🎗🎗*
*🌤️विषय : नैसर्गिक चित्र🌤️*
*🔹शुक्रवार : २४/ ०७ /२०२६*🔹
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*हायकू*
स्वच्छ भारत
फक्त कागदावर
घाण चौफेर
*सौ वनिता गभणे*
*आसगाव भंडारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💐🔹💐➿➿➿➿
*हायकू*
स्वच्छता पाळा
अभियान राबवू
कचरा टाळा
*डॉ.सौ. मंजूषा साखरकर*
*ब्रह्मपूरी जिल्हा चंद्रपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💐🔹💐➿➿➿➿
*हायकू*
मारला फाटा
स्वच्छता अभियाना
रस्त्याची दैना
*श्रीमती नीला पाटणकर,शिकागो*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💐🔹💐➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य प्रशासक राहुल पाटील 7385363088 वर यांना ४.०० पूर्वी पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*हायकू-काव्य*
सुजाण जन
घाणीचे साम्राज्य
प्रश्न गहन
*सौ.मृदुला कांबळे गोरेगांव -रायगड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿💐🔹💐➿➿➿➿
*हायकू*
स्वच्छ भारत
माझी जबाबदारी
शपथ खरी
*सो सरला टाले*
*राळेगाव यवतमाळ*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💐🔹💐➿➿➿➿
*हायकू काव्य*
स्वच्छ भारत
मिळून सारेजण
निरोगी तन
*श्रीमती अस्मिता हत्तीअंबिरे परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💐🔹💐➿➿➿➿
*हायकू काव्य*
बाजार गर्दी
घाणीचेच साम्राज्य
लोकांची वर्दी
*सौ.कुसुम पाटील*
*कसबा बावडा कोल्हापूर*
*©️ सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💐🔹💐➿➿➿➿
*हायकू*
*रस्त्यावरती*
*टाकू नका ना साल*
*सांगावे किती?*
*डाॅ. नझीर शेख राहाता*
*जिल्हा अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💐🔹💐➿➿➿➿
*हायकू काव्य*
स्वच्छ शहर
राबवू अभियान
मिळवू मान…
*विष्णू संकपाळ बजाजनगर*
*छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💐🔹💐➿➿➿➿
*हायकू*
केळीच्या साली
रस्त्यावर पसरे
पाय घसरे
*सौ. प्रांजली जोशी, विरार, पालघर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿💐🔹💐➿➿➿➿
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार चित्र चारोळी समूह*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖



