Breaking
ई-पेपरकवितानागपूरविदर्भसाहित्यगंध

एक तरी मत विकासाला

पंकज रामकृष्ण चारथळ कोराडी रोड, नागपूर

0 4 8 2 8 6

एक तरी मत विकासाला

निवडणूकीचे वाहत आहे
सर्व दूर वारे
निवडणूक लढण्यास सज्ज
झाले उमेदवार सारे

घोषणांच्या गर्जना
वेधून घेती मनाला
जो तो लावीतो आहे
आपली प्रतिष्ठा पणाला

पैशाचा पाऊस पडतो
दारुची वाहताहे नदी
मटन आणि बिर्याणी
खाद्य प्रकार किती

एवढ्यावर समाधान नाही
जाती धर्माचही राजकारण
ऐंकूण आश्वासन
मतदाराला चढते स्फुरण

मतदाता जागृत हो
बळी पडू नको तू अमिषाला
दे एक तरी मत‌ विकासाला

पंकज रामकृष्ण चारथळ
कोराडी रोड, नागपूर

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे