Breaking
ई-पेपरकविताछत्रपती संभाजी नगरनागपूरमराठवाडामहाराष्ट्रविदर्भसाहित्यगंध

शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धेतील रचना

मुख्य संपादक:राहुल पाटील

0 4 8 2 9 0

*📗संकलन, शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शुक्रवारीय हायकू काव्य’स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट पंधरा🎗🎗🎗*

*🌤️विषय : संकल्प चित्र🌤️*
*🔹शुक्रवार : १७ / ०१ /२०२५*🔹
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*हायकू*

*व्यवसायात*
*कल्पकता असावी*
*तृप्ती दिसावी*

*डाॅ.नझीर शेख राहाता*
*जिल्हा अ.नगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹💥🔹♾️♾️♾️♾️
*हायकू*

भासे सुंदर
कल्पकता आजीची
नक्षी मोराची

*सौ.प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹💥🔹♾️♾️♾️♾️
*हायकू काव्य*

कलेचे दान
रेखीव हरे भान
निसर्ग छान…

*वर्षा मोटे पंडित*
*छत्रपती संभाजी नगर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹💥🔹♾️♾️♾️♾️
*हायकू*

कल्पक नारी
कलेस आकारते
हर्ष शोधते

*तारका रुखमोडे*
*अर्जुनी/मोर.जि.गोंदिया*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹💥🔹♾️♾️♾️♾️
*हायकु काव्य*

आजी ही थोर
गूंफला मिरचीत
सुंदर मोर

*बी. आर. पतंगे (beeke )*
*अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹💥🔹♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे. अंक क्र १५४ साठी आजच साहित्य पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*हायकू काव्य*

कल्पक भारी
आजीची हस्तकला
मोर साकारी

*सौ.सुजाता सोनवणे.*
*सिलवासा दा.न.ह.*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह.*
♾️♾️♾️♾️🔹💥🔹♾️♾️♾️♾️
*हायकू -काव्य*

कष्ट प्रचंड
मुखी दिसे आनंद
कला स्वच्छंद

*सौ.मृदुला कांबळे गोरेगाव -रायगड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️🔹💥🔹♾️♾️♾️♾️
*हायकू काव्य*

तूच निर्माती
कौशल्य पूर्ण दृष्टी
तूच विक्रेती..

*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹💥🔹♾️♾️♾️♾️
*हायकू काव्य*

आजीकडून
विपणन धोरण
घ्यावे शिकून.

*प्रवीण हरकारे*
*ता. नगर जि. अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹💥🔹♾️♾️♾️♾️
*हायकू काव्य*

आजीची कला
काढी मोर पिसारा
देऊ सहारा..

*शिवाजी नामपल्ले अहमदपूर जि.लातूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹💥🔹♾️♾️♾️♾️
*हायकू काव्य*

कलेची ओढ
मिरच्यांचा मोर
वृद्धा ती थोर

*सौ. रजनी भागवत.*
*ऐरोली, ठाणे*
*©सदस्या- मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹💥🔹♾️♾️♾️♾️
*हायकू*

जाहिरातीचे
युग हे दिखाव्याचे
तंत्र आजीचे

*सौ. सरला टाले राळेगाव यवतमाळ*
*©सदस्या मराठीच शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹💥🔹♾️♾️♾️♾️
*हायकू*

कलाकुसर
आहे किमया न्यारी
भासे मयुरी

*सुनंदा किरसान*
*अर्जुनी मोर गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹💥🔹♾️♾️♾️♾️
*हायकू*

मोर नाचरा
तो चेहरा हसरा
सुंदर कला

*शर्मिला देशमुख -घुमरे, बीड*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹💥🔹♾️♾️♾️♾️
*हायकू*

आजी हुशार
आहे कल्पक फार
स्वयंप्रेरीत…..

*सौ स्वाती तोंडे पाटील मॅडम*
*इंदापूर पुणे*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🔹💥🔹♾️♾️♾️♾️

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार चित्र चारोळी समूह*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे