Breaking
ई-पेपरकवितादादरा नगर हवेलीदेश-विदेशसाहित्यगंध

गवताची पात

गणेश नरोत्तम पाटील ता.शहादा,जि.नंदूरबार

0 4 8 2 9 4

गवताची पात

लव लव करी गवताची पात।।धृ।।
उनाड वारा हळूच स्पर्शी
ताल धरी गवताची पार
जरा येता मंद झुळूक गार।।१।।

लव लव करी गवताची पात
शेतशिवारात जोमाने वाढी
डोंगरदरी भन्नाट पसरी
ओढ्यात गारेगार गवताची पात।।२।।

लव लव करी गवताची पात
कोवळ्या शार पातीवरती मोती
दवबिंदु चमकदार घरंगळे मातीत
लाल केसरी गवतफुले खुलती।३।।

लव लव करी गवताची पात
गवताची पात हिरवी हिरवी गार
मुलांना आवडे फार गवतफुले रंगदार
बागेत असावी गवताची पात।।४।।

गणेश नरोत्तम पाटील
ता.शहादा,जि.नंदूरबार
=======

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 4

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे