Breaking
ई-पेपरचारोळीनागपूरविदर्भसाहित्यगंध

गुरूवारीय ‘चित्र चारोळी काव्यस्पर्धेतील विजेत्यांच्या रचना

मुख्य संपादक राहुल पाटील

0 4 8 2 8 6

*📗संकलन, गुरूवारीय ‘चित्र चारोळी काव्यस्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘गुरूवारीय चित्र चारोळी’ स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट बारा🎗🎗🎗*

*🌤️विषय : नाते निसर्गाशी🌤️*
*🔹गुरूवार : २१ / ०८ /२०२५*🔹
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी साप्ताहिक साहित्यगंध १८३ साठी साहित्य पाठवून उपकृत करावे*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*नाते निसर्गाशी*

समतोल उपकार राखा निसर्गाचे
पाणी आहे ही सर्व जीवनदायनी
नाते निसर्गाशी घ्यावे सांभाळून
नाहीतर होईल मानवा तुझी मुंबई

*सौ.कुसुमलता दिलीप वाकडे नागपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️🌨️🍃🌨️♾️♾️♾️♾️
*नाते निसर्गाशी*

अतूट असते मानवाचे
प्रेमाचे नाते निसर्गाशी
तरारलेली पिके पाहून
ह्रदयात पसरते खुशी.

*प्रवीण हरकारे*
*ता. नगर जि. अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌨️🍃🌨️♾️♾️♾️♾️
*नाते निसर्गाशी*

*करतो गरजांची पुर्तता*
*त्याचे संवर्धन करुया*
*ठेवून भाव कृतज्ञतेचा*
*नाते निसर्गाशी जोडुया*

*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
*मुखेड जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌨️🍃🌨️♾️♾️♾️♾️
*नाते निसर्गाशी*

पर्यावरणातील हस्तक्षेप थांबवून
सृष्टीचा होणारा ऱ्हास टाळूया
वसुंधरेच रक्षण करण्यासाठी
नाते निसर्गाशी सर्वांनी जोडूया

*सौ. प्रांजली जोशी, विरार, पालघर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌨️🍃🌨️♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*नाते निसर्गाशी*

अमुचे नाते निसर्गाशी
जसे नाते मुलांचे आईशी
निसर्गच तर पालनहार
नाळ जुळलीय माणवाशी

*सौ.प्रतिमा नंदेश्वर चंद्रपूर*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌨️🍃🌨️♾️♾️♾️♾️
*नाते निसर्गाशी*

नाते निसर्गाशी कल्पना अतिसुंदर
न मानीती काही बिलिंदर
करुनी वृक्षतोड
ओढून घेती संकटं घनघोर

*बी. आर. पतंगे (beeke )*
*अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌨️🍃🌨️♾️♾️♾️♾️
*नाते निसर्गाशी*

हरित लव्हाळ्यावरती
जलात शुभ्र डोलती तुरे
नाते निसर्गाशी जणू
अंतरीशी गूज हे न्यारे

*शर्मिला देशमुख -घुमरे, बीड*
*©सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌨️🍃🌨️♾️♾️♾️♾️
*नाते निसर्गाशी*

जपता नाते निसर्गाशी
मुक्त हस्ते देतोय दान
घेऊ चला औदार्य त्याचे
मिळेल मानवा मोठा मान

*श्री दिनकर झाडे, गडचांदूर*
*©जि. चंद्रपूर, सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌨️🍃🌨️♾️♾️♾️♾️
*नाते निसर्गाशी*

जन्मोजन्मीचे आहेत
नाते निसर्गाशी
तन मनाने करतो प्रेम
नाते ठेवतो सर्वांशी

*केवलचंद शहारे*
*सौंदड गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌨️🍃🌨️♾️♾️♾️♾️
*नाते निसर्गाशी*

शुभ्र पढार बघुनी
वाटे कापूस पिंजला कोणी
ही,किमया निसर्ग राजाची
आमचे अतुट नाते निसर्गाशी

*सौ सुरेखा शाम कोरे,नागपूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह नागपूर*
♾️♾️♾️♾️🌨️🍃🌨️♾️♾️♾️♾️
*नाते निसर्गाशी*

सुरेख देखावा चित्ताला
मन आल्हाददायक करते,
नाते निसर्गाशी मानवाचे
कायम सर्वांच्या स्मरणात राहते.

*मायादेवी गायकवाड ठोकळ*
*मानवत परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️🌨️🍃🌨️♾️♾️♾️♾️
*नाते निसर्गाशी*

जन्मताच जुळली असते
नाळ काळ्या मातीशी
पर्यावरणाचे समतोल राखण्या
जोडूया नाते निसर्गाशी.

*सौ, इंदु मुडे, ब्रम्हपुरी/चंद्रपूर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️♾️🌨️🍃🌨️♾️♾️♾️♾️
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार चित्र चारोळी समूह*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे