0
5
7
7
4
4
एकाग्रता
मनाच्या आरोग्याला
एकाग्रतेची जोड
चिंतन मनन साधनेला
अजिबात नाही तोड
आपली एकाग्रता
आपल्यावरच आहे
लोभ राग द्वेषातून
युद्ध होत आहेत
शांती अहिंसेचा मंत्र
तथागथाने सांगितला
आचरणाचे तंत्र
अवगत करायचे तुला
ध्यानसाधना नियमाने
करतील सारे माणसे
मनाचे आरोग्य सुदृढ
कल्याण मानवाचे
ज्योती चारभे
जिल्हा वर्धा
========
0
5
7
7
4
4



