Breaking
अलिबागआरोग्य व शिक्षणमहाराष्ट्रमुंबईरायगड

माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांची ६७ वी जयंती संपन्न

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

0 6 3 2 1 3

माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांची ६७ वी जयंती संपन्न

बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवास मध्ये आयोजन

तुषार थळे, प्रतिनिधी अलिबाग

बिनधास्त न्यूज मिडीया

अलिबाग: बुधवार दि. २२ जुलै २०२६ रोजी आवास सासवने धोकवडे रहिवासी हितवर्धक मंडळाच्या बाबासाहेब नाजरे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, आवास मध्ये मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर यांच्या सुनियोजनातून व मार्गदर्शनातून माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांची ६७ वी जयंती साजरी करण्यात आली.

सर्व प्रथम मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर यांनी माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या प्रतिमेला पुष्पहार घातला व प्रतिमेचे पूजन केले. तसेच उपस्थित सर्वांनी प्रतिमेचे पूजन केले. या प्रसंगी सांस्कृतिक समिती प्रमुख धनंजय भगत सर यांनी आपल्या भाषणातून माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या कार्याची महती सांगितली.

कार्यक्रमाला मुख्याध्यापक / प्राचार्य अनिल दारकुंडे सर, शिक्षक प्रतिनिधी यतिश शिंदे सर, सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी आणि सर्व विद्यार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सहाय्यक शिक्षक आशिष राणे सर यांनी केले.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 3 2 1 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे