0
1
8
3
9
4
अमृत महोत्सव
प्रिय आमुचे आई-दादा
नाव मालती -सुबराव
सुपुत्र तयांचा गुणवान
दिलीप उर्फ नाना
अमृत महोत्सव प्रकटदिन
साजरा पवार घराण्यात
नानासाहेबांची बहिणींवर माया
जोडले सारे नातेगोते
शोभना भार्या पाठीराखण
लाखात एक बंधूराया
असा जगी ना सापडे
डॉक्टर समाजप्रिय कर्तृत्ववान
कुलदैवत सिध्देश्वर माता जोगेश्वरी
चरणी मनोमनी हीच प्रार्थना
बंधूस लाभावे आयुआरोग्य
सुनीता पाटील
जिल्हा अहमदनगर
=========
0
1
8
3
9
4