Breaking
आरोग्य व शिक्षणनागपूर

SBL कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांना श्रध्दांजली; कॅन्डेल मार्चचे उद्या आयोजन

नागपूर शहर प्रतिनिधी

0 5 1 6 5 2

SBL कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांना श्रध्दांजली; कॅन्डेल मार्चचे उद्या आयोजन

नागपूर शहर प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज नेटवर्क

नागपूर: (दि १३) महाराष्ट्र राज्य बारूद फॅक्ट्री मजदूर संघटनेच्या वतीने शनिवार दिनांक १४ मार्च रोजी, सायंकाळी ६ वाजता. राऊळगाव ता. काटोल जि.नागपूर येथे SBL कंपनीतील महिला कर्मचाऱ्यांचा मृत्यू महिला कर्मचाऱ्यांना व श्रध्दांजली कॅन्डेल मार्च चे आयोजन करण्यात आले असून नातेवाईकांनी कॅण्डल मार्चमध्ये सहभागी होण्याचे आवाहन अध्यक्ष स्वप्नील वानखडे यांनी केले आहे.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 1 6 5 2

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे