Breaking
कवितापश्चिम महाराष्ट्रमहाराष्ट्रमुंबईसाहित्यगंध

संत ज्ञानेश्वर

कुसुम पाटील, कसबा बावडा जि.कोल्हापूर

0 4 8 2 9 0

संत ज्ञानेश्वर

संत ज्ञानेश्वर /ज्ञानाचे भांडार/
अभंगाचे सार /ज्ञानदेव//1//

करुण सागर/ विश्वाचे तारिल/
रेड्याण गाईल/ हरिपाठ //2/

जिवणाचे सार/ अमृताहुनी गोड/
मुखी नाम गोड/ ज्ञानराज//3//

रेड्यामुखी वेद /अमृताची धार/
ज्ञानाचा सागर /ज्ञानोबांचे//४//

वात्सल्याचा झरा/ शिस्तीचा उंबरा/
ग्रंथ ज्ञानेश्वरा/ जगा माझी//५//

भावार्थ दीपिका/ माऊली दिनाची./ आनंदी देवाची/ विश्वरूपी//६//

माऊली जगाची/ अध्यात्मिक सार/
संतांचे संस्कार/ जीवनात//७//

पसायदानात/ गीतेत ईश्वर/
जगण्याचं सार /ज्ञानेश्वर//८//

कुसुम पाटील, कसबा बावडा
जि.कोल्हापूर
========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे