Breaking
ई-पेपरचारोळीनागपूरसाहित्यगंध

बुधवारीय ‘काव्यरत्न’ चारोळी स्पर्धेतील रचना

मुख्य संपादक: राहुल पाटील

0 4 8 2 8 6

*✏संकलन, बुधवारीय ‘काव्यरत्न’ चारोळी स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*☄मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘बुधवारीय काव्यरत्न’ चारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना*☄
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🌈🌈🌈सर्वोत्कृष्ट सहा🌈🌈🌈*

*🥀विषय : अर्पण*🥀
*🍂बुधवार : २३ / एप्रिल /२०२५*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*अर्पण*

*रित्या हाती अवतरलो*
*जाणार मी रित्या हाती*
*करीन अर्पण देह सारा*
*ठेवून पाठीमागे कीर्ती*

*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
*मुखेड जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔸🔰🔸➿➿➿➿
*अर्पण*

पणती होवून जळत राहिलीस
न जाणिले कुणी तुझे अंतर्मन
लेकरांच्या भविष्यासाठी सख्ये
अंधाराला आयुष्य केलेस अर्पण

*सौ.आशा कोवे गेडाम*
*वणी जि.यवतमाळ*
*© सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔸🔰🔸➿➿➿➿
*अर्पण*

कुणी करती बोकड देवाला अर्पण
मनी असते अंधश्रद्धेच दर्पण
करा समाजासाठी त्याग नी समर्पण
अशाने होईल मानवाचं कल्याण

*अनिल मेश्राम, सौंदड जिल्हा- गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔸🔰🔸➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य प्रशासक राहुल पाटील 7385363088 वर यांना ४.०० पूर्वी पाठवावे. राज्यस्तरीय काव्यवाचन स्पर्धेची नोंदणी दि २५/०४/२०२५ पर्यंत करावी*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*अर्पण*

नजरेत तुझ्या प्रेमाचे वर्णन..
झाले मी तुझ्यात अर्पण..
सांगू कसे मी एका क्षणात..
सदैव राहशील माझ्या मनात..

*सौ. हर्षा कुणाल सहारे, नागपूर*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔸🔰🔸➿➿➿➿
*अर्पण..*

एखाद्यास अर्पण
होणं किंवा करणं
परिस्थिती, व्यक्तीवर
विचारांतीचं ठरणं…

*सौ. प्रज्ञा सवदत्ती, गोरेगाव-रायगड.*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह.*
➿➿➿➿🔸🔰🔸➿➿➿➿
*अर्पण*

साहित्याची करतांना साधना
बांधणी करते शब्दांची
साहित्यांगणी अर्पण करण्या
लिहिते रोज एकतरी ओळ कवितेची.

*सौ, इंदु मुडे, ब्रम्हपुरी/ चंद्रपूर*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🔸🔰🔸➿➿➿➿

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒श्री राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 8 6

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे