शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धेतील काव्यरचना
मुख्य संपादक राहुल पाटील
*📗संकलन, शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शुक्रवारीय हायकू काव्य’स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट अकरा🎗🎗🎗*
*🌤️विषय : नैसर्गिक चित्र🌤️*
*🔹शुक्रवार : ३० / ०५ /२०२५*🔹
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*हायकू काव्य*
बालपणीचा
थाट सायकलीचा
घट्ट मैत्रीचा
*अनिल मेश्राम सौंदड जिल्हा-गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹🚴🏻♀️🔹➿➿➿➿
*हायकू काव्य*
गंमत न्यारी
ट्रीपल सिट स्वारी
मित्रत्व भारी
*सौ. सुरेखा रा.चित्ते*
*श्रीवर्धन जि. रायगड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
➿➿➿➿🔹🚴🏻♀️🔹➿➿➿➿
*हायकू*
गट्ठी मित्रांची
फिकर ना जगाची
करी सवारी
*श्री.भोसले तानाजी निवृत्तीराव*
*देगलूर जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹🚴🏻♀️🔹➿➿➿➿
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपली छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*हायकू*
रानात जाऊ
सायकलने फिरु
मज्जाच मारू
*सौ सरला टाले राळेगाव यवतमाळ*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹🚴🏻♀️🔹➿➿➿➿
*हायकू – काव्य*
कास्तकाराची
मुले कष्टाळू फार
दुचाकी स्वार
*राजश्री मिसाळ ढाकणे बीड*
*शिक्षिका, कवयित्री, हायकूकारा*
*©सदस्या – मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹🚴🏻♀️🔹➿➿➿➿
*हायकू काव्य*
आंनदी क्षण
विस्मृतीत विरले
भाग्य लोपले
*बी. आर. पतंगे (beeke )*
*अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹🚴🏻♀️🔹➿➿➿➿
*हायकू*
निघाली स्वारी
मैत्रीच्या रस्त्यावर
आनंद भारी.!
*सौ.संध्या मनोज पाटील अंकलेश्वर*
*©मराठीचे शिलेदार समूह सदस्या*
➿➿➿➿🔹🚴🏻♀️🔹➿➿➿➿
*हायकू काव्य*
खंत ना खेद
होऊ द्या पडझड
वय अल्लड..
*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹🚴🏻♀️🔹➿➿➿➿
*हायकू*
*भीती ना भय*
*निरागस हे वय*
*दुचाकी फेर*
*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
*मुखेड जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹🚴🏻♀️🔹➿➿➿➿
*हायकू काव्य*
क्षण सुखाचे
येतील का परत
बालपणीचे.
*प्रवीण हरकारे*
*ता. नगर जि. अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹🚴🏻♀️🔹➿➿➿➿
*हायकू*
जिद्दीच फार
टीबल सीट भार
नाही माघार
*बी एस गायकवाड*
*पालम,परभणी*
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
➿➿➿➿🔹🚴🏻♀️🔹➿➿➿➿
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार चित्र चारोळी समूह*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖



