Breaking
ई-पेपरकवितानागपूरनांदेडसाहित्यगंध

नका देऊ शिक्षा

बळवंत शेषेराव डावकरे मुखेड जिल्हा नांदेड

0 5 3 6 4 3

नका देऊ शिक्षा

गुन्हा केला दुसऱ्याने
मी भोगतोय सजा
निरापराध आहे मी
काय दोष यात माझा

पडतोय विचारात मी
का बोलणे बंद झाले
हरपून गेला संवाद
मौनव्रत का धरीयेले

आपुलकीच्या मायेचा
चातक मी तहानलेला
झाले कान अधूर माझे
शब्दांसाठी आसुसलेला

चुकले जरी माणसांचे
माफ करणे हाच धर्म
दिलदार या माणसांचे
हेच मोठेपणाचे वर्म

नका देऊ अघोरी शिक्षा
नका परका भाव ठेऊ
द्या हाक अंतकरणाने
नाती घट्ट जोडून घेेऊ

बळवंत शेषेराव डावकरे
मुखेड जिल्हा नांदेड

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 6 4 3

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे