महात्मा फुले शिक्षण संस्थेत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव साजरा
नागपूर शहर प्रतिनिधी
महात्मा फुले शिक्षण संस्थेत भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव साजरा
नागपूर शहर प्रतिनिधी
बिनधास्त न्यूज नेटवर्क
नागपूर (दि १४) : महात्मा फुले शिक्षण संस्था, रेशीमबाग नागपूर येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला संस्थेचे अध्यक्ष प्रा.अरुण पवार यांनी पुष्पहार अर्पण करून उपस्थितांकडून मानंवंदना देण्यात आली.
तत्पूर्वी क्रांतिसूर्य महात्मा जोतिराव फुले व ज्ञानज्योती सावित्रीआई फुले, यांच्या पुतळ्यांना मा. श्री गंगाधरराव नाकाडे व संस्थेच्या आजीवन सदस्या सौ सुलेखा पवार यांनी पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
यावेळी कार्याध्यक्ष प्रकाश देवते, उपाध्यक्ष गुलाब चिचाटे, सरचिटणीस रवींद्र अंबाडकर, सहचिटणीस रमेश राऊत, कोषाध्यक्ष प्रा मुकेश घोळसे, समिती संयोजक राजेंद पाटील, सहसंयोजक प्रा. डॉ. अभिजित पोतले, देवेंद्र काटे, संचालिका शोभा लेकुरवाळे, उज्वला पाटील, सिंधू कांडलकर, मंगला ठाकरे, रंजना कडुकर, प्रदीप दहिकर, देविदास नंदरधने, शंकरराव चौधरी, नामदेवराव घोळसे, गंगाधरराव कडुकर,अरुण ढाकुलकर, देवराव प्रधान व मोठया संख्येने फुले, आंबेडकर अनुयायी, समाज बांधव व भगिनी उपस्थित होते.



