Breaking
अमरावतीई-पेपरकवितासाहित्यगंध

भ्रष्टाचार

गजवंती सुभाष विघ्ने बडनेरा, जि.अमरावती

0 6 3 9 5 8

भ्रष्टाचार

ज्यांच्याजवळ पैसा
ते झाले मालामाल
ज्यांच्याजवळ नाही पैसा
ते झाले बेहाल

दलालांनी खाल्ल्या
शेतकऱ्यांच्या जमिनी
दलाल झाले गब्बर
शेतकरी झाले टिनटप्पर

बेरोजगार झाले
गावातील शेतीवाले
घरात नाही पैसा अडका
चेहरा त्यांचा रडका पडका

गरिबांची प्रतिभा
झाली कवडीमोल
गाठीला नाही पैसा
पुसू नका त्यांची दैना

महाल माड्या ज्यांच्या
त्यांच्याच वाड्या वस्त्या
गरिबांना कोणी पुसत नाही
मान ही त्यांना देत नाही

म्हणायलाच लोकशाही
सगळीकडे दडपशाही
पुरे आता ठोकशाही
पेटली जनता आता खैर नाही

गजवंती सुभाष विघ्ने
बडनेरा, जि.अमरावती
==========

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 6 3 9 5 8

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Check Also
Close
Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे