शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धेतील रचना
मुख्य संपादक राहुल पाटील
*✏संकलन, शनिवारीय ‘काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*☄मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शनिवारीय काव्यस्तंभ’ चारोळी स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना*☄
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*🌈🌈🌈सर्वोत्कृष्ट सहा🌈🌈🌈*
*☄विषय : नारळी पौर्णिमा☄*
*🍂शनिवार : ०९/ ०८ /२०२५*🍂
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*नारळी पौर्णिमा*
नभी चंद्र सजला अख्खा
नारळी पौर्णिमेच्या दिवशी……
छत्तीस कोटी देवाच्या साक्षीने
राखी बांधते भाऊराया उजव्या हाती….
*कु. चैताली प्रमोदराव येंगडे*
रा. कोसुर्ला, जिल्हा वर्धा
*©सदस्य,मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️📍🌀🎈🌀📍♾️♾️♾️
*नारळी पोर्णिमा*
कृतज्ञतेचे भाव जपती
गाती दर्याचा महिमा
आनंद कोळी बांधवांचा
सण नारळी पौर्णिमा
*सौ.आशा कोवे गेडाम*
*वणी जि.यवतमाळ*
*© सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️📍🌀🎈🌀📍♾️♾️♾️
*नारळी पौर्णिमा*
नारळी पौर्णिमा सण
साऱ्या कोळी बांधवांचा
उत्साहाला येई उधाण
दिन,दर्यात नारळ अर्पणाचा ॥
*श्रीमती नीला पाटणकर,शिकागो*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️📍🌀🎈🌀📍♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ४.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*नारळी पौर्णिमा*
नारळी पौर्णिमा सण उत्सवाचा
दर्याकीणारी साजरा करण्याचा
सागराला नारळ अर्पण करण्याचा
जिव्हाळ्याचा सण कोळी बांधवांचा
*अनिल मेश्राम सौंदड जिल्हा-गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️📍🌀🎈🌀📍♾️♾️♾️
*नारळी पौर्णिमा*
हिंदू संस्कृतीचा एक पवित्र सण
नारळी पौर्णिमा साजरी करुया
पावित्र्य राखुया मंगल उत्सवाचे
भक्तीभावात रमून जावुया
*दिनकर श्रीपती पाटील*
*खोची जि कोल्हापूर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह.*
♾️♾️♾️📍🌀🎈🌀📍♾️♾️♾️
*नारळी पौर्णिमा*
सोन्याचा नारळ अर्पण करूनी
साजरा होतो नारळी पौर्णिमेचा सण..
निष्ठा,कृतज्ञता आणि संस्कृती जतन
दर्यावर आधारले कोळी बांधवांचे जीवन…
*सौ.मृदुला कांबळे गोरेगाव -रायगड*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समुह*
♾️♾️♾️📍🌀🎈🌀📍♾️♾️♾️
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*🌺सर्व विजेत्यांचे अभिनंदन.सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*🙏
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒श्री राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार कविता/चारोळी समूह*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀📌🥀➖➖➖➖



