Breaking
ई-पेपरकविताछत्रपती संभाजी नगरनागपूरसाहित्यगंध

शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धेतील काव्यरचना

मुख्य संपादक राहुल पाटील

0 4 8 2 9 7

*📗संकलन, शुक्रवारीय हायकू काव्यस्पर्धा*
➖➖➖➖➿💞➿➖➖➖➖
*❇मराठीचे शिलेदार समूहातर्फे आयोजित ‘शुक्रवारीय हायकू काव्य’स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट रचना’*❇
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🚩मराठीचे शिलेदार समूहाचा उपक्रम*
➖➖➖➖➿🦋➿➖➖➖➖
*🎗🎗🎗सर्वोत्कृष्ट दहा🎗🎗🎗*

*🌤️विषय : नैसर्गिक चित्र🌤️*
*🔹शुक्रवार : ११ / ०७ /२०२५*🔹
➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*हायकू-काव्य*

लकडी खोपा
पाऊसाली जळण
जुने वळण

*सौ.मृदुला कांबळे गोरेगाव -रायगड*
*©सदस्या, मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️⛺🛖⛺♾️♾️♾️♾️
*हायकू*

*पावसाळ्यात*
*सरपण राखते*
*आडोसा देते*

*डाॅ. नझीर शेख राहाता*
*जिल्हा अहिल्यानगर*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️⛺🛖⛺♾️♾️♾️♾️
*हायकू काव्य*

परसदारी
असे भांडार खोली
झोपडी न्यारी…

*विष्णू संकपाळ बजाजनगर छ. संभाजीनगर*
*©सदस्य सहप्रशासक मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️⛺🛖⛺♾️♾️♾️♾️
*हायकू काव्य*

पावसाळ्यात
व्यवस्था सरपण
करी रक्षण

*श्याम राठोड कारंजा लाड जिल्हा वाशिम*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️⛺🛖⛺♾️♾️♾️♾️
*कृपया विजेत्यांनी संस्थेची सभासद नोंदणी भरूनच सन्मानपत्रासाठी आपले छायाचित्र मुख्य परीक्षक व प्रशासक सविता पाटील ठाकरे 96243 12560 यांना ५.०० पर्यंत पाठवावे.*
➿➿➿➿➰🎋➰➿➿➿➿
*हायकू*

*भविष्य जंत्री*
*गोवऱ्या नि लाकडे*
*सुरक्षा खात्री*

*श्री बळवंत शेषेराव डावकरे*
*मुखेड जिल्हा नांदेड*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️⛺🛖⛺♾️♾️♾️♾️
*हायकू*

शक्कल न्यारी
झोपडी बंगलोरी
सरपणाला

*सौ. सरला टाले राळेगाव यवतमाळ*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️⛺🛖⛺♾️♾️♾️♾️
*हायकू काव्य*

लाकूड फाटा
करा वर्षाचा साठा
कौलाचा गोठा

*केवलचंद शहारे*
*सौंदड गोंदिया*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️⛺🛖⛺♾️♾️♾️♾️
*हायकू*

सालभराची
वैरण,लाकडाची
वाहे काळजी

*सौ वनिता गभणे आसगाव भंडारा*
*©सदस्या मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️⛺🛖⛺♾️♾️♾️♾️
*माझे हायकू काव्य*

कुटी लहान
इंधन सोय छान
भविष्य भान

*राजश्री मिसाळ ढाकणे बीड*
*शिक्षिका, कवयित्री, हायकूकारा*
*©सदस्या – मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️⛺🛖⛺♾️♾️♾️♾️
*हायकू काव्य*

कौलारू घर
सरपण आधार
सुरक्षितता

*श्रीमती अस्मिता हत्तीअंबिरे परभणी*
*©सदस्य मराठीचे शिलेदार समूह*
♾️♾️♾️♾️⛺🛖⛺♾️♾️♾️♾️
*साप्ताहिक साहित्यगंध अंक क्र १७७ साठी आपली कविता पाठवावी.*

➖➖➖➖🏆🏆🏆➖➖➖➖
*💐सर्व विजेत्यांचे अभिनंदन. सर्व सहभागी काव्यस्पर्धकांचे मनःपूर्वक आभार.*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🙏🏻संकलन / समूह प्रशासक🙏🏻*
*✒राहुल पाटील*
७३८५३६३०८८
*© मराठीचे शिलेदार चित्र चारोळी समूह*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖
*🚩मराठी भाषा सक्षमीकरण एक ध्यास*
➖➖➖➖🥀❇🥀➖➖➖➖

5/5 - (1 vote)

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 4 8 2 9 7

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे