Breaking
आरोग्य व शिक्षणक्रिडा व मनोरंजननागपूरविदर्भ

माळी महासंघ तर्फे ‘महात्मा फुले’ जयंती उत्साहात साजरी

नागपूर शहर प्रतिनिधी

0 5 3 4 0 0

माळी महासंघ तर्फे ‘महात्मा फुले’ जयंती उत्साहात साजरी

नागपूर शहर प्रतिनिधी

बिनधास्त न्यूज मिडीया

नागपूर: (दि १२) माळी महासंघ नागपूर शहर द्वारा आयोजित क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 199 व्या, जयंतीनिमित्त कॉटन मार्केट नागपूर येथे क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्यांना माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष रविंद्र अंबाडकर तसेच माळी महासंघाचे नागपूर शहराध्यक्ष शंकरराव चौधरी यांच्यातर्फे पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करण्यात आले.

याप्रसंगी विभागीय अध्यक्ष मुकुंदराव पोटदुखे, चंद्रकांत बोरकर, महिला आघाडी अध्यक्ष सौ. विजयाताई अंबाडकर, डॉ. धनंजय देवते, डॉ. रामदास वाघे, निलय चोपडे, प्रा. प्रदीप दहिकर, राहुल पलाडे, श्यामराव नागफासे, राजू गाडगे, राजेंद्र पाटील, अशोकराव अंजनकर, डॉ. राजेश कुऱ्हाडे, सागर घाटोळ, डॉ सौरभ निमकर, हर्षल तिजारे, संजय सावरकर, सौ. शालिनी पवार, सौ. अर्चना तिजारे, सौ. अंजली आंबाडकर व इतर समाज बांधव प्रामुख्याने उपस्थित होते.

बातमी बद्दल आपला अभिप्राय नोंदवा

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

बातमी शेअर करण्यासाठी येथे क्लिक करा
0 5 3 4 0 0

Bindhast

कार्यालय पत्ता: मराठीचे शिलेदार प्रकाशन व बहुउद्देशीय संस्था, नागपूर क्लस्टर ४/अ ००३ कांचनगंगा टाऊनशीप, मोंढा ता.हिंगणा,जि.नागपूर संपर्क:9834739798\7385363088

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Translate »
बातमी कॉपी करणे हा कायद्याने गुन्हा आहे