ई-पेपरकविताक्रिडा व मनोरंजनधाराशिवमराठवाडासाहित्यगंध
विजयादशमी
डॉ. ज्ञानेश्वर माशाळकर उमरगा, जि. धाराशिव

0
6
3
0
4
8
विजयादशमी
दसरा आला आनंद घेऊन,
विजयाचा संदेश देऊन।
सत्याने असत्यावर मात करावी,
चांगुलपणाची वाट धरावी॥
श्रीरामांनी रावण जिंकला,
धर्माचा ध्वज उंचावला।
अंधार दूर करून जगातून,
सत्याचा दीप उजळला॥
सीमोल्लंघन करू नव्या वाटेचे,
स्वप्न पाहू प्रगतीचे।
आपुलकी, प्रेम, बंधुभाव,
जपू नाते माणुसकीचे॥
सोने वाटू आपुलकीचे,
मनामनात प्रेम फुलवू।
दसऱ्याचा हा पवित्र दिवस,
देवो सर्वांना सुख-समृद्धी।
सत्य, धर्म आणि संस्कारांनी,
फुलो आपल्या जीवनाची प्रगती॥
प्रत्येकाच्या जीवनामध्ये,
सुख-शांतीचा प्रकाश नांदो!”
डॉ. ज्ञानेश्वर माशाळकर
उमरगा, जि. धाराशिव
========
0
6
3
0
4
8



